www
सदर माहिती ही केवळ संकलन असून श्री गुरुचरणी सेवा अर्पण करण्याचा केवळ हेतू आहे. यामागे कोठलाही आर्थिक हेतू नाही. दत्त संप्रदायाचे अनुयायी खूप मोठ्या प्रमाणात असून भारतातील विविध प्रांत व जगाच्या पाठीवर विविध देशात विखूरलेले आहेत. ही वेबसाईट त्यांच्यासाठी एक अनमोल ठेवा ठरावी अशी अपेक्षा आहे. यात अनेक दुर्मिळ फोटो, माहिती, ग्रंथसंपदा उपलब्ध करण्याचा मानस आहे. हि केवळ गुरु सेवा आहे याची कृपया नोंद घ्यावी. सर्व दत्तभक्तांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती.
आपल्याकडे दत्त सांप्रदायिक सत्पुरुष, तीर्थक्षेत्रे, उत्सव, वाङ्ग्मय, फोटो, ऑडीओ, व्हिडीओ, विशेष प्रसंग, pdf file स्वरूपात असेल तरीही खालील पात्यावर पाठवून श्री गुरुचरणी सेवा अर्पण करू शकता. हि सेवा इतरांना फारच उपयोगी होईल. व सर्व दत्तभक्तांना एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध होईल. आपल्या क्षेमकल्याणाची मी श्री गुरुचरणी प्रार्थना करतो.
श्री अवधूत नागेश उंडे
साईदत्त निवास प्लॉट नं. १५, शिवशंकर सोसायटी पानमळा, पुणे ४११०३०.
फोन: ०२० – २४३३९११८
भ्रमणध्वनी: ९०९६२३१११८
Email: avadhoot.unde@gmail.com
श्री गुरुचरणी (माता पिता व दीक्षागुरु) समर्पण
पुण्यपावन मातापित्यांकडून वारसाने आराध्य दैवत श्री दत्तात्रायांच्या चरण सेवेचा वारसा लाभला व प. पू. डॉ. हरिश्चंद्र जोशी यांचे कृपाशीर्वादाने श्री सद्गुरू सेवा घडली, किंबहुना त्यांनीच ती करवून घेतली त्यांचे चरणी सविनय आदरपूर्वक समर्पण!एक गुरु सेवक |
विश्वव्यापक तूची होसी । ब्रम्हा विष्णू व्योमकेशी । धरिला वेष तू मानुषी भक्तजन तारावया ।।१०॥
|